बुद्धपूर्वकालीन भारतातील जातिव्यवस्था आणि तत्त्वज्ञान
… म्हणून घोडा आणि शूद्र आपल्या पायांच्या उपयोगाने आपला चरितार्थ चालवितात. शुद्राजवळ खूप संपत्ती असली तरी तो यज्ञ करू शकत नव्हता. थोडक्यात शूद्र हा तिरस्कारलेला, अपवित्र आणि अशुद्ध प्राणी असल्याचे दिसते. त्याची संपत्ती यज्ञासाठी जबरदस्तीने जप्त केली जाऊ शकते. शूद्राकडे संपत्ती फारशी नासायची. थोड्याफार फरकाने शूद्र हा भूमिहीन शेतमजूर असल्याचे दिसते. त्याला हाताने खूप कष्ट करावे लागत. घरकामासाठी सेवक म्हणून काम करावे लागत असे. शुद्राला देव नव्हता. घरमालक हाच त्याचा देव होता; म्हणून आपल्या मालकाचे पाय धुवून त्यास आपला चरितार्थ चालवावा लागे. शूद्र कोण होते ? त्यांच्या उगम केव्हा झाला ? ही भारताच्या प्राचीन इतिहासातील एक कठीण समस्या म्हणून शिल्लक राहते. या संबंधाने डॉ. बी. आर. कांबळे यांनी या ग्रंथात मूलगामी चर्चा केली आहे.
Specifications
- book-authors
- बी. आर. कांबळे
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.