जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हरलेला मुलगा ( Jag Jinklelya Bapacha Himmat Na Harlela Mulga )

जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हरलेला मुलगा ( Jag Jinklelya Bapacha Himmat Na Harlela Mulga )

Brand: Granthpremi - Online Book Store
315.00 INR In stock Buy at Merchant

Description जिथे बापाने जग जिंकून इतिहास घडवला, तिथे मुलगा जिद्दीने स्वतःची वाट तयार करतो... ही फक्त एका गिर्यारोहकाची कथा नाही, ही आहे रक्तातल्या धैर्याची, शिवरायांच्या मावळ्याची, सह्याद्रीच्या शिकवणीची.... आणि कधीही हार न मानणाऱ्या मनाची गोष्ट ! प्रचंड वेदना, संकटं आणि मृत्यूच्या सावलीत उभा असतानाही, तो थांबत नाही... कारण त्याच्या मागे आहे.. एका विजेत्या बापाची परंपरा.. आणि पुढे आहे शिखर जिंकण्याचं स्वप्न ! ही गोष्ट आहे जिद्दीची... पराक्रमाची... आणि 'मी हार मानणार नाही' या शब्दांची ! Additional Information Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस ( Neemtree Publishing House) Author : ओंकार रामचंद्र जाधव ( Omkar Ramchandra Jadhav ) Binding : Paperback ISBN No : 9788199998469 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) :230 Width : 14 Height : 1 Length : 22 Edition : 1 Pages : 213

Variants (1)
  • Default Title — 315.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

80%