The 15 Minute Method 15 मिनिट मेथड | Sam Bennett | दररोज फक्त 15 मिनिटं द्या
The 15 Minute Method by Sam Bennett | 15 मिनिट मेथड | दररोज फक्त 15 मिनिटं द्या. | Marathi Edition by Sam Bennett | मराठी पुस्तक या पुस्तकात परफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं आरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं अवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची गरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे "नाही" कसं म्हणायचं दिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत.
Variants (1)
- Default Title — 255.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.
77%