A Rajkiya Pille (“अ” राजकीय पिल्ले)

A Rajkiya Pille (“अ” राजकीय पिल्ले)

300.00 INR In stock Buy at Merchant

रोज बदलणारं राजकारण आणि अस्थिर सरकार यामुळे सामाजिक मन अस्वस्थ होत आहे. या अस्वस्थ मनाला विरंगुळा देण्याचं कार्य राजकीय व्यंग कविता व व्यंगचित्रे करीत असतात. डॉ. चंद्रकांत पिल्ले यांच्या या राजकीय व्यंग-कविता विसंगतीवर बोटं ठेवणाऱ्या आहेत. राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता आपल्या लेखणीतून व्यंगात्मक शैलीतून शब्दबद्ध करणाऱ्या या कवीच्या लेखनास व पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. – रामदास फुटाणे

Specifications
Publishing Year
2026
Language
Marathi
Writer
Dr. Chandrakant Pille

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

72%