सार्वजनिक आयव्यय प्रात्यक्षिकांसह | Sarvjanik Ayvyay Pratyakshikansah 2026 | NEP 2020 | TYBA

सार्वजनिक आयव्यय प्रात्यक्षिकांसह | Sarvjanik Ayvyay Pratyakshikansah 2026 | NEP 2020 | TYBA

Brand: Diamond Publications
SKU: 1207
225.00 INR In stock Buy at Merchant

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक आधारित NEP - २०२० पद्धत लागू केलेली आहे. ‘सार्वजनिक आयव्यय’ हा पेपर मेजर-कोअर सेमिस्टर - ५ (ECO ३०२ MJ) साठी ठेवलेला आहे. या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘सार्वजनिक आयव्यय’ हे पुस्तक लिहिलेले आहे. सदर पुस्तकात लेखी (Theory) साठी चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे, तर प्रात्यक्षिकासाठी (Practicals) तीन प्रकरणांचा समावेश केलेला आहे. सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा विचार केलेला आहे. आवश्यक तेथे तक्ते, अद्ययावत आकडेवारी, संकल्पना, इत्यादींचा वापर यथार्थपणे केलेला आहे. सदर पुस्तक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसाठी उपयुक्त आहे. पहिल्या विभागात पहिल्या प्रकरणात सार्वजनिक आयव्ययाची ओळख, दुसर्या प्रकरणात सार्वजनिक खर्च, तिसर्या प्रकरणात सार्वजनिक महसूल आणि चवथ्या प्रकरणात कर आकारणीचे विश्लेषण केलेले आहे. दुसर्या विभागात पहिल्या प्रकरणात अर्थसंकल्प, दुसर्या प्रकरणात कर आकारणी आणि तिसर्या प्रकरणात राजकोषीय धोरणाचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे विद्यार्थी, प्राध्यापक व इतर अभ्यासक उत्स्फूर्त स्वागत करतील अशी आशा आहे. A Marathi Public Finance textbook covering public expenditure, revenue, taxation, budgeting and fiscal policy, aligned with the NEP 2020 curriculum."

Variants (1)
  • Default Title — 225.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

84%