Ya Shaharane Dilele Return Gift (Marathi)

Ya Shaharane Dilele Return Gift (Marathi)

350.00 INR In stock Buy at Merchant

गावाबाहेर पडलेल्या प्रत्येक पायांना लाभत नाहीत चामडयाचे बूट… काहीजण चपलेवरच चालतात चालतात… सरपटतात आणि संपतातही… तेव्हा. गावाबाहेर पडण्याआधीच करुन घ्यावेत तळवे मजबूत. चपलांशिवायही चालता यायला हवं. दूर दूर…दूssर… अगदी शहर संपेपर्यंत!

Specifications
Edition
1st
Language
Marathi
Number of Pages
126

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

76%