The Sant of Gondavale
‘संत गोंदवलेकर महाराजांची बरीच चरित्रे मराठीत उपलब्ध असताना, भाषेची अडचण असणाऱ्यांना, इंग्रजी वाचकांसाठी बेलसरे यांनी हा ग्रंथ इंग्रजीतून लिहिला आहे. महाराजांचे चरित्र यात इंग्रजीत सांगितले आहे. महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या पूर्ण कार्याचा आढावा, नामजपाचे महत्त्व आणि त्यांची वचने या पुस्तकात सांगितली आहेत. ‘While many biographies of Sant Gondvalekar Maharaj are available in Marathi, Belsare has written this book in English for English readers with language difficulties. The biography of Maharaj is told in English. It reviews his entire work from birth, the importance of chanting, and his words.
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.
66%