Bahirji Naik Combo Set ( 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )
Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? अगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. ते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!
Variants (1)
- Default Title — 1759.00 INR — In stock
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.
77%