Dev jasa Ahe Tasa Ka Ahe Bhag 02 ( देव जसा आहे तसा का आहे भाग ०२ )
Description धर्म हे विज्ञान असल्याने त्याला धर्मशास्त्र असे म्हटले जाते. या ग्रंथात हिंदु धर्मातील देव हा विषय विज्ञानाच्या साहाय्याने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. देवांची निर्मिती ही धर्माचरण करणाऱ्यांनी उत्कृष्टपणे जीवन जगत जीवनाचा उद्देश गतीने प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेली आहे. म्हणून धर्माला Art of Living असे सुन्द्रा म्हणतात. सामान्य लोकांना धर्माबद्दलची शास्त्राप्रमाणे खरी माहिती मिळाल्याने, त्यांच्या मनात असलेली धर्माबद्दलची चुकीची भावना नाहीशी होऊन, धर्माबद्दल आदर निर्माण होईल. Additional Information Publications : प्रसाद प्रकाशन (Prasad Prakashan) Author : चंद्रशेखर पंडित ( Chandrashekhar Pandit ) Binding : Paperback ISBN No : 9788168719408 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 370gms Width : 22 Height : 14 Length : 3 Edition : 1 Pages : 280
Variants (1)
- Default Title — 300.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.