Chhatrapati Shivaji Maharajanche Hindu, Musalman Ani Khristi Sevak by Gajanan Bhaskar Mehendale छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान, आणि ख्रिस्ती सेवक

Chhatrapati Shivaji Maharajanche Hindu, Musalman Ani Khristi Sevak by Gajanan Bhaskar Mehendale छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान, आणि ख्रिस्ती सेवक

Brand: Mehta Book Seller
150.00 INR In stock Buy at Merchant

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान, आणि ख्रिस्ती सेवक "[तुम्ही] दुसरा विचार करावा होता की श्री महादेवाची व श्री तुलजा भवानीची कृपा त्यावरी [म्हणजे महाराजांवर] पूर्ण जाली आहे. दुस्ट तुरुकाला ते मारितात [आपल्या सैन्यात] ही तुरूक लोकच असतां जये कैसा होतो आणि तुरूक लोक कैसे वाचों पाहतात हा विचार करावा होता आणि युध्याचा प्रसंग पाडावा नव्हता." छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सावत्र भाऊ एकोजी याला लिहिलेल्या पत्रातून. " यौवनारंभगृहीतम्लेच्छक्षयदीक्षा" (म्लेच्छांचा नाश करण्याची दीक्षा यौवनाच्या आरंभी घेतलेले) छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पित्याचे केलेल वर्णन. " अयं कौमारमारभ्य... यवनानवजानाति" (हा कुमारवयाच्या आरंभापासून यवनांना अपमानित आला आहे) शिवभारत १७:२१ - तुरूक, म्लेच्छ आणि यवन हे वरील उताऱ्यांमधील शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत. लेखक. गजानन भास्कर मेहेंदळे प्रकाशक. भारत इतिहास संशोधक मंडळ

Specifications
Publication
Bharat Itihas Sanshodhak Mandal
Author
Gajanan Bhaskar Mehandale
Variants (1)
  • Bharat Itihas Sanshodhak Mandal / Gajanan Bhaskar Mehandale — 150.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

77%