तिनेची गगन झेलियले ( Tinechi Gagan Zeliyale )

तिनेची गगन झेलियले ( Tinechi Gagan Zeliyale )

Brand: Granthpremi - Online Book Store
200.00 INR In stock Buy at Merchant

Description विसाव्या शतकातील स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोवा यांचे "One is not born; but rather becomes a woman" विधान समाजाने, संस्कृतीने घडविलेले स्त्रीत्व या संकल्पनेला प्रखर विरोध करते.सिमॉन दि बोवा यांची अतिशय टोकाची भूमिका स्त्रीवादी चळवळीचा परवलीचा मंत्र झाली. आणि स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास ही समाज-संस्कृतीने रचलेल्या स्त्रीत्वाला सकारात्मक दृष्टिकोनातून नकार देणाऱ्या जनाबाईंचा स्त्रीवादी चळवळीला आणि स्त्रीवादाच्या अभ्यासकांना विसर पडला. त्यामुळेच स्त्रीवादी जाणिवांचा आविष्कार होण्यासाठी आपण सिमॉन दि बोवाच्या ग्रंथलेखनाची वाट पाहण्याचा प्रसंग ओढवला. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : डॉ रुपाली शिंदे ( Dr Rupali Shinde ) Binding : Paperback ISBN No : 9788199577404 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 211 Width : 14 Height : 1.5 Length : 22 Edition : 1 Pages : 180

Variants (1)
  • Default Title — 200.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

80%