Shatayushi 2026 (शतायुषी २०२६)

Shatayushi 2026 (शतायुषी २०२६)

Brand: Menaka Prakashan
315.00 INR In stock Buy at Merchant

वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध विषयांना स्पर्श करण्याची सुमारे चाळीस वर्षांची परंपरा अभिमानानं मिरवणारा, व्यासंगी वाचकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातूनही दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणारा, कै. डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी वसा म्हणून चालवलेले वार्षिक.वैद्यकीय क्षेत्रातली दैनंदिन गरजेची माहिती,विविध विकारांचं स्वरूप, त्यावरील संशोधन आणि उपाय हे वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोचवण्याचं कार्य ‘शतायुषी’ अंकातून केलं जातं.

Variants (1)
  • Default Title — 315.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

77%