वीज निर्मिती यंत्राचा शोधक : मायकेल फॅरेडे

वीज निर्मिती यंत्राचा शोधक : मायकेल फॅरेडे

30.00 INR In stock Buy at Merchant

वाचक मित्रांनो शास्त्रज्ञांच्या चरित्रकथा वाचायच्या का व कशासाठी ? हेच प्रश्न अनेकांना पडत गेले. त्याची उकल ही पुस्तकं वाचल्यानंतर नक्की होईल. कॅन्सर सारख्या असाध्य रोगांवर रेडियमच्या किरणांचा उपयोग होतो, असा विलक्षण शोध लावणारी मेरी क्यूरी, स्फोटकांचा शोध लावणारे परंतु त्याची निर्मिती विध्वंसासाठी नाही हे समजविण्यासाठी त्यांच्याच नावाचे पारितोषक देण्यात येते. ( शांततेसाठी ) असे हे आल्फ्रेड नोबेल ! भारताचे पाहिले अणु शिल्पकार डॉ. होमी भाभा ! शास्त्रीय तत्त्वांचा व्यवहारात उपयोग करून चमत्कार घडविणारा थोर गणिती, यंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आर्किमिडीज ! लहान वयात रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळविणारे गणिती तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन ! अशा अनेक संशोधकांनी संकटांचा यशस्वीपणे चिकाटीने सामना केला आणि जगाच्या इतिहासात यांची नावे अजरामर झाली. या संशोधकांच्या चरित्रवाचनातून स्फूर्ती घेऊन आपले शोध विचारचक्र चालू राहावे यासाठी शास्त्रज्ञांचे चरित्रवाचन अत्यंत जरूरीचे आहे.

Specifications
book-authors
रमेश के. सहस्त्रबुद्धे

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

72%