Goshtiwale Chikkappa (Marathi)

Goshtiwale Chikkappa (Marathi)

Brand: Eklavya
SKU: 9789376129072
70.00 INR In stock Buy at Merchant

मुलं असो वा मोठी माणसं, सगळ्यांनाच गोष्टी आवडतात. आता कल्पना करा-गोष्टी नसलेलं एक गाव ! गोष्टी नसल्या तर आयुष्य कसं असेल ? तुम्हाला सर्वात जास्त कसली उणीव भासेल ? गोष्टीवाले चिकप्पा ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. यात मजेशीर प्रसंग आणि लक्षात राहाणारी पात्रं आहेत. ती बिन-गोष्टींच्या गावाचा गोष्टींनी भरलेल्या गावापर्यंतचा प्रवास आपल्यासमोर उलगडतात.

Variants (1)
  • Default Title — 70.00 INR — In stock

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

86%