सर्व सुख ल्यालो
ह. भ. प. देवराम आण्णा कोठारे यांचे कार्य, विचार आणि चरित्र काही अर्थाने वाचकांपुढे, समाजापुढे जावे म्हणून हा गौरव ग्रंथ प्रकाशित करीत आहोत. यामागील उद्देश हा समाजातील चांगुलपणा जिवंत होता, आहे आणि राहील हे ठसविण्याचा आहे. आपण आपले विचार, कृती व प्रयत्न चालू ठेवले तर एखादा खेड्यातील गरीब कुटुंबात जन्मलेला सर्वसाधारण मनुष्यही किती मोठे काम करू शकतो हेच या ग्रंथातून दाखवून दिले आहे. यामागे अण्णांचे काम चालू ठेवणे हाच उद्देश तर आहेच, परंतु यातून आणखी दोन-चार लोकांनी प्रेरणा घेऊन किमान समाजाबद्दल आपलेपणाची भावना व विचार जरी जिवंत ठेवले व यातून स्वत:चे चरित्र विकसित केले व इतरांनाही थोडीशी जरी मदत केली.
Specifications
- book-authors
- विलास किरोते
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.
64%