सत्योत्तर जगाची खबरबात ( Satyottar Jagachi Khabarbat )
Description राजकीय वा सार्वजनिक चर्चेत खरं आणि खोटं यांचं बेमालूम मिश्रण असलेलं कथन सत्य म्हणून मांडत ते जनतेच्या मनावर बिंबण्याचा प्रयत्न राजरोस सुरू झाल्यानंतर जन्माला आलेली संज्ञा म्हणजे 'पोस्ट-टूथ'. मराठीत तिला 'सत्योत्तर' म्हणता येईल. सत्य आणि असत्य यांच्यातील अंतर कमी करण्यात तंत्रज्ञानाचा खुबीनं वापर करणं, समाजमाध्यमांद्वारे आभासी सत्याचा प्रसार करणं आणि आपल्या भूमिकेला अनुकूलता निर्माण करणं वाढू लागल्यानंतर २०१६मध्ये ही संज्ञा प्रथम वापरली गेली. अशा या सत्योत्तर आणि विसंगतीपूर्ण जगातील वेगवान वर्तमानाला भिडताना, संधींचा लाभ घेताना आणि आव्हानांना सामोरं जाताना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत निर्माण झालेल्या विविध प्रश्नांचा चौकसपणे घेतलेला वेध म्हणजे 'सत्योत्तर जगाची खबरबात... Additional Information Publication : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House ) Author : श्रीधर लोणी ( Shridhar Loni ) Binding : Paperback ISBN No : 9788199998452 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 250 gms Size : 22 * 14 * 2 Edition : 1 Pages : 240
Variants (1)
- Default Title — 399.00 INR — In stock
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.