Madhyayugin Bharatacha Itihas मध्ययुगीन भारताचा इतिहास | सतीश चंद्र

Madhyayugin Bharatacha Itihas मध्ययुगीन भारताचा इतिहास | सतीश चंद्र

Brand: Akshargranth
399.00 INR In stock Buy at Merchant

Madhyayugin Bharatacha Itihas by Satish Chandra Marathi Book सतीश चंद्र लिखित ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या पुस्तकात आठव्या ते अठराव्या शतकादरम्यानच्या भारतीय उपखंडातील इतिहासाचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे. चोळ, बहामनी आणि विजयनगर या राज्यांचा इतिहास , सूर, लोदी, दिल्ली सल्तनत आणि मोगल यांचा पडलेला प्रभाव , रजपूत राजे आणि मराठ्यांचे महत्त्व , सुफीवाद आणि भक्ती चळवळ यांसारख्या धार्मिक चळवळी बदलत जाणारे राजकीय, आर्थिक आणि कृषिविषयक चित्र

Variants (1)
  • Default Title — 399.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

77%