क्रांती
बहुजन विचारधारा मजबूत करणारे महापुरूष देशातील प्रत्येक व्यक्तीला तू एक स्वतंत्र जीव आहेस, तू गुलाम नाहीस, तुझा भाग्यविधाता तूच उठ जागा हो आणि गुलामगिरिच्या या बेड्या तोडून टाक. मोकळ्या आकाशात गरुड़ भरारी घे, तुझे पंख छाटू पाहणाऱ्या व्यक्तीला तू त्याची जागा दाखवून दे जागा हो आणि तुझ्या स्वाभिमानाचा लढा तू स्वत: लढ जागृत हो गुलामगिरिच्या श्रृंखला तोडून मोकला श्वास घे तुझ्या जगण्याची दिशा तू ठरव तुझं असणं या जगाला दाखवून दे तुझ्या अस्मिता जागृत ठेव अन्यायकारी व्यवस्थेला तू प्रश्न विचार या व्यवस्थेचा तू कणा हो जातीधर्माची बंधने तोडून एक नवा इतिहास रच !
Specifications
- book-authors
- मनिषा जाधव
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.
60%