सेन्सेशन मेथड (Sensation Method) – मराठीतून संपूर्ण व्हिडिओ अभ्यासक्रम
‘सेन्सेशन मेथड’ (Sensation Method) वरील सर्वसमावेशक अभ्यासक्रम, मराठीतून. २१ तासांची Recorded Video Lectures Series.वक्ते: डॉ. शेखर अलगुंडगी आणि डॉ. प्रियांका पाटोळेअभ्यासक्रमातील विषय अनुभवाचे विविध स्तर (Levels of experience). किंगडममधील फरक ओळखणे: Plant, Mineral & Animal Kingdom, केस उदाहरणांसह. १० मियाझम्स: Acute, Psora, Sycosis, Syphilis, Tubercular, Malaria, Typhoid, Ringworm, Cancer आणि Leprosy, सविस्तर केस उदाहरणांसह. केस टेकिंग: केस घेताना वरील सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचे डॉ. शेखर सरांकडून १२ तासांहून अधिक प्रशिक्षण. शंकांचे निरसन करण्यासाठी २ तासांचे व्हिडिओ-रेकॉर्ड केलेले प्रश्न-उत्तर सत्र. व्हिडिओ सीरिज खरेदी केल्यानंतर त्यातील विषयांशी संबंधित शंकांसाठी डॉ. प्रियांका यांच्याकडून निशुल्क मार्गदर्शन. कालावधी: २१ तास मूळ किंमत: ₹९,९९९ १२ नोव्हेंबरपर्यंत विशेष किंमत: ₹८,९९९
Variants (1)
- Default Title — 8999.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.