Missing product image

Jadu Cinesangeetachi जादू सिनेसंगीताची | Rahul Deshpande

Brand: Akshargranth
265.00 INR In stock Buy at Merchant

राहुल देशपांडे | Jadu Cinesangeetachi | जादू सिनेसंगीताची | Rahul Deshpande | Sangeet Vishayak | Padmagandha Prakashan | आपण गाणी रोजच ऐकतो, सहज गुणगुणतो. त्यात रमतो! पण एखादं गाणं जेव्हा पडद्यावरच्या कलाकाराचं न राहता, तुमच्या-आमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या भावनेचं गीत बनून जातं तेव्हा? ही गाणी कधी आपल्या आठवणींना उजाळा देतात, कधी आपल्याच भावनांना शब्द देतात, तर कधी कठीण प्रसंगी नकळत, धीर देत, आपला हातही धरतात. कधी एखाद्या गाण्यात आपलीच कहाणी सापडते, तर कधी वर्षानुवर्षं ऐकलेलं एखादं गाणं एका नव्या प्रसंगात अचानक नव्याने उलगडतं.

Variants (1)
  • Default Title — 265.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

70%