Dev Jasa Ahe Tasa Ka Aahe Bhag 03 ( देव जसा आहे तसा का आहे भाग ०३ )
Description या सोबतच करीत असलेल्या धार्मिक विधितून अधिक फायदा मिळवण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरेसुद्धा देण्यात आली आहेत. १) स्नान आणि आंघोळ यातील फरक २) श्रीक्षेत्र, तीर्थक्षेत्र आणि धाम यामधील फरक ३) हिंदू, इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील तीर्थयात्रेत फरक ४) पूजा आणि यज्ञामधील फरक ५) संत नामदेव यांनी देवांबद्दल 'घेसी तेव्हा (च) देसी' असे का म्हटले असावे? ६) पशुपतिनाथ मंदिराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा का देण्यात आला नाही ? ७) सामान्य भक्त हा देवाला मानतो पण ईश्वराला का मानत नाही ? ८) परमेश्वर आणि परमात्मा यामधील फरक ९) देवाला मानणे या शब्दांचा गूढार्थ काय? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.त्यामुळे भक्तांच्या मनात असलेल्या अनेक शंकांची शास्त्रआधारित उत्तरे मिळतील. वाचकांचा धार्मिक विधिपासून लाभ मिळवण्यासाठीचा कल अधिकतेने वाढेल. समजून उमजून विधी केल्यामुळे, विधिप्रमाणे विधी केल्यामुळे त्यांचे जीवन आनंदी आणि प्रगतिशील होणारच. 'धर्म इतिः अभ्युदयः = धर्माचरणाने मनुष्य जीवनाचा उत्कर्ष होतो', याची प्रचिती मिळेल. Additional Information Publications : प्रसाद प्रकाशन (Prasad Prakashan) Author : चंद्रशेखर पंडित ( Chandrashekhar Pandit ) Binding : Paperback ISBN No : 9788168719408 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 330gms Width : 22 Height : 14 Length : 3 Edition : 1 Pages : 214
Variants (1)
- Default Title — 300.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.