Yashodhara

Yashodhara

100.00 INR In stock Buy at Merchant

Author: Shantilal Bhandari Binding Type: Paperback Edition: 1st Publication Year: 2001 ‘मराठी कथा लेखनातील य. गोंच्या कथाचा सहभाग खूप मोठा आहे. त्यांनी उभारलेले भावविश्व असे आहे, की प्रत्येकाला आपलं जवळचं वाटते. त्यामुळे त्यांच्या कथा वर्षोनुवर्षे वाचल्या गेल्या व आजही त्या कथांचा वाचकवर्ग आहे. ‘दुधाची घागर’ हे आईचं चरित्र वाचताना त्यांच्या आयुष्यातील खडतर काळ, आईचा कणखरपणा, वास्तवाची जाणीव देण्याची हातोटी मनात ठसते. य. गों.च्या कादंबरीवर आलेले चित्रपट अफाट लोकप्रिय झाले. त्यातील भावनांचा, नात्यांचा सुंदर मिलाफ हेच त्याचे कारण असावे, त्यांचा जीवनपट आपल्यासमोर मांडला गेल्यावर सामान्यातील असामान्यत्व उमगते. Y. Go’s stories greatly contribute to Marathi’s story writing. The emotional world he has created makes everyone feel close to him. That is why his stories have been read for years, and even today, there is a readership of those stories. While reading the biography of his mother, ‘Dudhachi Ghagar’, the difficult times in her life, the mother’s toughness, and her ability to convey a sense of reality are imprinted in my mind. The films based on Y. Goan’s novels have become immensely popular. The beautiful combination of emotions and relationships in them must be why the extraordinary in the ordinary becomes apparent when his life story is presented to us.

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

66%