Pimpalavarchi Bhutam पिंपळांवरची भुतं | पीपल बाबा - Peepal Baba

Pimpalavarchi Bhutam पिंपळांवरची भुतं | पीपल बाबा - Peepal Baba

Brand: Akshargranth
280.00 INR In stock Buy at Merchant

पिंपळांवरची भुतं - लोककथांपासून जंगलांपर्यंतचा माझा प्रवास लाखो लोकांसाठी ‘पीपल बाबा’ असणाऱ्या स्वामी प्रेम परिवर्तन यांची संस्मरणं म्हणजे ‘पिंपळांवरची भुतं’ हे पुस्तक. डायऱ्या, नॅपकिन, वर्तमानपत्रांच्या कडा आणि पाठकोरे कागद यांच्यावर विखुरलेल्या पीपल बाबा यांच्या अनेक वर्षांच्या हस्तलिखित नोंदींमधून या पुस्तकाचा जन्म झाला आहे. या गोष्टी तुम्हाला त्यांच्या बालपणीच्या डेहराडूनच्या गल्ल्यांमध्ये आणि पुण्यातल्या हिरव्यागार कॅन्टोन्मेंटमध्ये घेऊन जातील.

Variants (1)
  • Default Title — 280.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

77%