मना मनातलं ( Mana Manatal )

मना मनातलं ( Mana Manatal )

Brand: Granthpremi - Online Book Store
180.00 INR In stock Buy at Merchant

Description पहाटेच्या वेळी हलकेच दवबिंदू गवत पात्यांना स्पर्शन जातात, भेट क्षणाचीच असते, पण तृण पात्यांना जगण्याची एक 'उमेद' देऊन जातात, असेच काही 'मना मनातलं' लिखाण वाचताना अनुभवायास मिळते. 'प्रत्येक फूल वेगळं असतं आणि म्हणूनच त्यांची हाताळण्याची पद्धतही वेगळीच असते' असेच जर तुम्हा आम्हाला 'व्यक्ती आणि त्यांची मने हाताळता आली तर? या पुस्तकात जीवन जगण्याचे एक वेगळेच तत्त्वज्ञान हिमांगी यांनी शब्दबद्ध केले आहे आणि हे लिखाण त्यांच्या एकूण प्रतिभेला साजेसेच आहे. हिमांगी यांचे 'मना मनातलं'मधील अनुभवी, स्वच्छ आणि स्फटिक सदृश्य पारदर्शक लिखाण समाज' मनाचा' एक आरसाच आहे. 'मना मनातलं' म्हणजे दोन मनांमधील लिखाण आहे, ऋतू आणि फुले यांचा परस्पर संवाद आहे याचा वाचकांना निश्चितच अनुभव येईल. गेले दीड दशक परदेशस्थ असूनही हिमांगी यांची साहित्यिक 'प्रतिभा' त्यांची आंतरिक क्षमता प्रकट करते आणि ती प्रतिमेपेक्षा उजळ आहे. 'मना मनातलं'मधील लिखाणातून एक गोष्ट निश्चित अधोरेखित होते की 'खरा प्रवास बाहेरचा नसून मना मनातला' असतो. Additional Information Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस ( Neemtree Publishing House) Author : हेमांगी हडवळे- नवले ( Hemangi Hadavle-Navale ) Binding : Paperback ISBN No : 9788199998407 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) :165 Width : 14 Height : 1 Length : 22 Edition : 1 Pages : 70

Variants (1)
  • Default Title — 180.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

80%