RAKHAMABAI रखमाबाई | सुधीर चंद्र | SUDHIR CHANDRA
औपचारिक शिक्षण नाकारण्यात आलेल्या रखमाबाईंचा अवघ्या अकराव्या वर्षी एकोणीस वर्षांच्या व उधळ्या वृत्तीच्या दादाजी भिकाजीशी विवाह झाला. त्यांनी अशा निरुद्योगी पतीसोबत राहण्यास नकार दिला. परिणामी, रखमाबाईंवर ‘वैवाहिक हक्क पुनः स्थापने’चा खटला लादून त्यांना न्यायालयात खेचण्यात आलं. स्त्रीमुक्तीच्या इतिहासात रखमाबाईंचं नाव अजरामर झालं असलं, तरी त्यांना या प्रवासात अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागला. मात्र अतिशय संयतपणे व दुर्दम्य निर्धाराने त्यांनी त्यांवर मात केली. ह्या विलक्षण प्रवासाची ही असामान्य जीवनकहाणी !
Variants (1)
- Default Title — 240.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.
77%