बलुचिस्तानचे मराठा (Baluchistanche Maratha)

बलुचिस्तानचे मराठा (Baluchistanche Maratha)

Brand: prembooks
432.00 INR In stock Buy at Merchant

बलुचिस्तानचे मराठा - इस्त्रायल मध्ये ज्याप्रकारे जगभरातील ज्यूंना एकत्रीत करून त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले त्याच धर्तीवर बलुचेस्थान मधील बुग्ती मराठा हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून त्यांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करावे अशी लेखकांची तळमळीची विनंती आहे. जखम उरी ज्यांच्या होते तेच गीत गती या काव्यपंक्ती नुसार पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभावाची भळभळती जखम बारी करण्यासाठी द्रौपदीने जसे अश्वत्थामाच्या जखमेवर तेल ओतून महाराष्ट्रातील प्रतिशोध घेण्याचा प्रकार संपविण्याचा प्रयत्न केला त्याच पटद्धतीने नंदकुमार येवले यांनी मनातील बुग्ती मराठा समाजासाठी केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे. Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : नंदकुमार येवले (Nandakumar Yewale) Binding : Paperback ISBN No : 9788193829387 Language : मराठी (Marathi) Weight (gm) : 500gms Width : 21 Height : 13.7 Length : 2.5 Edition : 1 Pages : 408

Variants (1)
  • Default Title — 432.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

78%